-
Scholarship Documents
कासेगाव एज्युकेशन सोसायटीज
राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि
पॉलिटेक्निक लोहगाव पुणे
SC/ST/OBC/SBC/VJNT/NT/DT/EBC/MINORITY/ प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीप /फ्रीशीप ऑनलाइन फॉर्मसाठी आवश्यक कागदपत्राची यादी
SC अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीप /फ्रीशीप ऑनलाइन फॉर्मसाठी आवश्यक कागदपत्राची यादी
-
Cap Round Confirmation Print
-
शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला साक्षांकित प्रत ( True Copy)
-
शेवटची परीक्षा पास झालेल्या मार्कशीटची झेराक्सं सत्यप्रत
-
तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला मागील आर्थिक वर्षाचा वडिलांचा उत्पन्नाचा मूळ दाखला
-
तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला जातीचा दाखला ( True Copy)
6. जातपडताळणी दाखला Caste-Validity Certificate Xerox ( True Copy)
7. तहसीलदार यांनी प्रमाणित केलेले अधिवास प्रमाणपत्र (डोमोसाईल सरटीफीकेट अनिवार्य आहे (compulsory)
8. विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक झेराक्सं सत्यप्रत MICR No. IFSC Code
9. आधार कार्ड झेराक्सं सत्यप्रत ( True Copy)
10. शैक्षणिक Gap असल्यास Gap Affidavit
11. SSC नंतर शिक्षण घेतले असल्यास मागील वर्षी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेतील स्कॉलरशीप घेतलेले अथवा न घेतलेले प्रमाणपत्र
ST अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीप /फ्रीशीप ऑनलाइन फॉर्मसाठी आवश्यक कागदपत्राची यादी
-
Cap Round Confirmation Print
-
शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला साक्षांकित प्रत ( True Copy
-
शेवटची परीक्षा पास झालेल्या मार्कशीटची झेराक्सं सत्यप्रत
-
तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला मागील आर्थिक वर्षाचा वडिलांचा उत्पन्नाचा मूळ दाखला
-
तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला जातीचा दाखला (True Copy)
-
जातपडताळणी दाखला Caste-Validity Certificate Xerox ( True Copy)
-
तहसीलदार यांनी प्रमाणित केलेले अधिवास प्रमाणपत्र (डोमोसाईल सरटीफीकेट अनिवार्य आहे (compulsory)
-
विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकखाते पासबुक झेराक्सं सत्यप्रत MICR No. IFSC Code ( True Copy)
-
आधार कार्ड झेराक्सं सत्यप्रत ( True Copy)
-
शैक्षणिक Gap असल्यास Gap Affidavit
-
SSC नंतर शिक्षण घेतले असल्यास मागील वर्षी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेतील स्कॉलरशीप घेतलेले अथवा न घेतलेले प्रमाणपत्र
SBC/OBC/VJNT /DT विशेष मागासवर्गीय/इतर मागासवर्गीय/ भटक्या विमुक्त जाती/जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीप /फ्रीशीप ऑनलाइन फॉर्मसाठी आवश्यक कागदपत्राची यादी
-
Cap Round Confirmation Print
-
शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला साक्षांकित प्रत ( True Copy)
-
शेवटची परीक्षा पास झालेल्या मार्कशीटची झेराक्सं सत्यप्रत
-
तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला मागील आर्थिक वर्षाचा वडिलांचा उत्पन्नाचा मूळ दाखला ( Income Limit 6 Lac)
-
तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला जातीचा दाखला ( True Copy)
-
नॉनक्रिमेलेअर मुळ दाखला
-
जातपडताळणी दाखला Caste-Validity Certificate Xerox ( True Copy)(Compulsory)
-
तहसीलदार यांनी प्रमाणित केलेले अधिवास प्रमाणपत्र (डोमोसाईल सरटीफीकेट अनिवार्य आहे (compulsory)
-
विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक झेराक्सं सत्यप्रत MICR No. IFSC Code
-
आधार कार्ड झेराक्सं सत्यप्रत ( True Copy)
-
शैक्षणिक Gap असल्यास Gap Affidavit
-
SSC नंतर शिक्षण घेतले असल्यास मागील वर्षी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेतील स्कॉलरशीप घेतलेले अथवा न घेतलेले प्रमाणपत्र
EBC(OPEN)आर्थिकदृष्ट्यामागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन फॉर्मसाठी आवश्यक कागदपत्राची यादी
-
Cap Round Confirmation Print
-
शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला साक्षांकित प्रत ( True Copy)
-
एसएससी एचएससी स्तानक पदवी मागील वर्षी परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका साक्षांकित प्रत
-
तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला मागील आर्थिक वर्षाचा वडिलांचा उत्पन्नाचा मूळ दाखला ( Income Limit 2.50 Lac)
-
ज्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबाचे (दोन्ही पालकांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न मर्यादा रू.2.50 लाख ते रू.6 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. 10 वीच्या परिक्षेमध्ये एकत्रित किमान 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त असतील अशाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून शिक्षण शुल्काच्या 50 टक्के इतकी प्रतिपुर्ती करण्यात येईल.
-
रेशन कार्ड साक्षाकिंत प्रत रेशन कार्डवरील पहिल्या तीन मुलांनाच सवलत मिळेल
-
तहसीलदार यांनी प्रमाणित केलेले अधिवास प्रमाणपत्र (डोमोसाईल सरटीफीकेट अनिवार्य आहे (compulsory)
-
चालू शैक्षणिक वर्षास प्रवेश घेतल्याची फी पावतीची साक्षाकिंत प्रत
-
विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकखाते पासबुक झेराक्सं सत्यप्रत MICR No. IFSC Code ( True Copy)
-
शैक्षणिक Gap असल्यास Gap Affidavit
-
आधार कार्ड झेराक्सं सत्यप्रत ( True Copy
-
विदयार्थ्यांचा एक फोटो व सही
-
SSC नंतर शिक्षण घेतले असल्यास मागील वर्षी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेतील स्कॉलरशीप घेतलेले अथवा न घेतलेले प्रमाणपत्र
Minority अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन फॉर्मसाठी आवश्यक कागदपत्राची यादी
-
तहसीलदार यांनी प्रमाणित केलेले अधिवास प्रमाणपत्र (डोमोसाईल सरटीफीकेट अनिवार्य आहे) (compulsory)
-
शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला साक्षांकित प्रत ( True Copy)
-
महाराष्ट्रातील SSC परीक्षा पास धारकासाठी
-
तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला मागील आर्थिक वर्षाचा वडिलांचा उत्पन्नाचा मूळ दाखला (Income Limit 6 Lac)
-
एसएससी एचएससी स्तानक पदवी मागील वर्षी परीक्षा उत्तीर्ण गुण पत्रिका साक्षांकित प्रत
-
आधार कार्ड झेराक्सं सत्यप्रत
-
तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला जातीचा दाखला
-
विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक झेराक्सं सत्यप्रत MICR No. IFSC Code
-
शैक्षणिक Gap असल्यास Gap Affidavit
-
विदयार्थ्यांचा एक फोटो व सही
सदर स्कॉलरशीप / फ्रीशीप शासकीय नियमानुसार मंजूर होतील
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शैक्षणिक वर्ष 2016-17 शासनाने निर्धारीत केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना शासकीय, शासन अनुदानीत व विनाअनुदानीत महाविद्यालये/तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांचे पालक सक्षम प्राधीकाऱ्याने प्रमाणित केल्याप्रमाणे अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा ज्यांचे पालक नोंदणीकृत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता सदर योजना आहे.
वसतीगृह निर्वाह भत्ता (Hostel Maintenance Allowance) प्रति विद्यार्थी प्रतिमहा :
महानगरांतील (मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, औरंगाबाद, नागपूर) प्रवेशित विद्यार्थी रुपये 3000/-
राज्यातील अन्य ठिकाणी प्रवेशित विद्यार्थी रुपये 2000/-
टीप : सदर निर्वाहभत्ता हा शैक्षणिक वर्षातील सुटीचा कालावधी वगळुन उर्वरित 10 महिन्यांच्या कालावधीकरिता अनुज्ञेय असेल.
विदयार्थ्यासाठी सर्वसामान्य सूचना :
· राज्यातील सर्व खाजगी विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये / तंत्रनिकेतने (खाजगी अभिमत/स्वयं अर्थसहाय्य विदयापिठे वगळुन) आणि शासकीय, शासन अनुदानित व शासकीय विनाअनुदानित महाविद्यालये/तंत्रनिकेतनांमधील (शासकीय अभिमत विदयापिठांसह) या योजनेंतर्गत निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सक्षम प्राधिका-यामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश घेणारे विद्यार्थ्यांकरीता हि योजना आहे.
· सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विदयार्थ्याने तंत्रशिक्षण संचालनालयाच्या www.dtemaharashtra.org.in/ebc2016 या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अचूक माहिती विहित मुदतीत भरणे आवश्यक आहे. विदयार्थ्याने स्वत:च्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी देण्यात आलेला Application ID व Password चा वापर करावा. Application ID व Password बाबत काही समस्या उदभवल्यास संस्थेच्या प्राचार्याशी संपर्क साधावा व बदलवून घ्यावा. संचालनालयाकडे उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्याच्या मोबईल क्रमांकावर तसेच इमेल वर सुद्धा याबाबत सूचना देण्यात येतील. विद्यार्थ्याने Application ID व Password योग्यरित्या गुप्तपणे जतन करुन ठेवावा व इतरांना देऊ नये.
· योजनेबाबत संकेत स्थळावर माहिती भरण्याकरिता शैक्षणिक कागदपत्रे 10 वी, 12 वी, स्नातक व मागिल वर्षी उर्त्तीण गुणपत्रिका, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, प्रवेश फी, बॅक खाते पावती, इत्यादी प्रमाणपत्रे उपलब्ध ठेवणे.
· संकेत स्थळावर माहिती भरल्यानंतर माहिती जतन करावी व प्रिंट घेऊन त्यावर स्वत:, पालक तसेच संबधीत प्राधिकारी यांची स्वाक्षरी घेण्यात यावी.
· अर्जा सोबत शैक्षणिक कागदपत्रे, महाराष्ट्र ( वादग्रस्त महाराष्ट्र-कर्नाटक सीमा क्षेत्रातील विद्यार्थाकरिता कर्नाटक) राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, दोन्ही पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांनी दिलेले), 10वी, 12वी पदवी, स्नातक इत्यादी तसेच मागील वर्षी उत्तीर्ण परीक्षेची गुणपत्रिका, शिक्षण शुल्क भरल्याची पावती, आधारकार्ड इत्यादी अर्जासोबत जोडणे व त्याप्रमाणे जोडलेल्या कागदपत्राची नोंद अर्जात करावी. तसेच प्रतिज्ञापत्र अर्जासोबत जोडावे.
· अर्ज व संबंधीत सर्व शैक्षणिक कागदपत्रे संस्थेस विहीत मुदतीत जमा करावी व संस्थेकडून पोच घ्यावी. विद्यार्थ्यास त्याची अर्जाची स्थिती व मजुरीबाबत माहिती लॉगइन केल्यानंतर प्राप्त होईल.
· आधारकार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांक संकेत स्थळावर अचूक नोंदविण्याची दक्षता घ्यावी. जेणेकरुन पडताळणी होऊन बँक खात्यात रक्कम जमा होणे सुलभ होईल.
· महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक : टीईएम-2016/प्र.क्र.501/तांशि-4 दि. १३ ऑक्टोबर, 201६ व शासन निर्णय क्रमांक टीईएम-2015/ प्र.क्र.२१९/तांशि-४, दि. 31 मार्च 2016 यामधील अटी व शर्तीची माहिती नमुद करून घ्यावी.
· शिक्षण शुल्क प्रतीपुर्तीची लाभार्थी विदयार्थ्याची यादी संचालनालयाच्य संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
· विदयार्थ्याने व संस्थेने शासन निर्णयाचे अवलोकन करावे व त्यातील माहिती ग्राह्य राहील.